काटोल विधानसभा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक आजचा दिवस ठरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते नागपूर जलालखेडा मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २८२ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे भव्य व उत्साह पूर्ण वाटप वर्णनात लोकार्पण झाले. हा रेल्वे उडान पूल म्हणजे काटोलच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे मैलाचे दगड असून शहरातील दळणवळण क्रांतीला नवी दिशा देणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे