शिरोळ: शिरोळ येथे मोबाईल दुकान फोडून ५० हजारांचा मुद्देमाल लंपास, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Shirol, Kolhapur | Aug 7, 2025
शिरोळ येथील आझाद मंडळ शेजारी असणाऱ्या मोरया कम्युनिकेशन या मोबाईल दुरुस्ती व ॲक्सेसरीजच्या दुकानात छतावरील पत्रा उचकटून...