महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत नरखेड पोलिसांनी मालापूर येथे छापामार कार्यवाही करून जुगार व सट्टा पट्टी अड्ड्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी आरोपी श्रावण नेहारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात करण्यात आली