शासनाची फसवणूक करून बेकायदेशीर अनुभव प्रमाणपत्र च्या आधारे महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी महानिर्मिती मुख्यालय मानव संसाधन विभाग मध्ये कार्य करणारे मुख्य महाप्रबंधक आनंद आबाराव कोण यांना अनुभव प्रमाणपत्र सर्विस च्या कागदपत्रांची पडताळणी करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत नोटीस पाठविण्यात आले