साक्री: पिंपळनेर येथील बाजारपेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा संपन्न
Sakri, Dhule | Nov 29, 2025 पिंपळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात सभा घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे स्टार प्रचारक सुरज दादा चव्हाण तसेच धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांची पिंपळनेर शहरात जाहीर सभा संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार संजना अशोक सोनवणे, संजय क