समुद्रपूर: तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडत जाहीर :कही खुशी कही गम यह
समुद्रपुर :आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूक करीता पंचायत समितीच्या सदस्यांची आरक्षणाची सोडत तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तसिलदार कपिल हाटकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.यात पंचायत समितीच्या १२ जागांमध्ये कांढळी सर्कल ना.मा.प्र.स्त्री, वायगाव गोंड सर्वसाधारण स्त्री,गिरड सर्वसाधारण, मोहगांव अनुसूचित जाती, मांडगाव सर्वसाधारण,सुजातपुर सर्वसाधारण, जाम सर्वसाधारण स्त्री, वायगाव हळद्या,ना.मा.प्र, नंदोरी ना.मा.प्र स्त्री, सावंगी झाडे सर्वसाधारण स्त्री,