अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व आसपासच्या गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वाघ व बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे खोली येथील नारायण कापगते यांच्या म्हशीची वाघांनी शिकार केल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ डिसेंबर रोजी उघडकीस आली यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे हा परिसर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून वाघ आणि बिबट्याने धुमाकूळ घात