उमरेड: उमरेड येथे नाभिक एकता विचार मंचच्या वतीने भव्य समाज भवन भूमिपूजन सोहळा संपन्न
Umred, Nagpur | Nov 1, 2025 आज उमरेड येथे नाभिक एकता विचारमंच यांच्यावतीने भव्य समाज भवन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार राजू पारवे व भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्रद्धा आणि भक्ती भावाच्या वातावरणात हा भूमिपूजन सोहळा. या भूमिपूजन सोहळ्याद्वारे समाजाच्या एकटा संस्कार आणि प्रगतीच्या वाटचालीला नवा आरंभ झाला आहे अशी भावना यावेळी आनंदराव राऊत यांनी व्यक्त केली