चिपळुण: देवरुख विघ्रवळी एसटी बस स्टॉप जवळ शिकारीच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Chiplun, Ratnagiri | Aug 30, 2025
वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली...