चंद्रपूर: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई घरफोडी करणाऱ्या आरोपींकडून दोन लाखाचे दागिने जप्त
चंद्रपूर पोलिसांच्या दक्ष कारवाईत अवघ्या सहा तासात घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आला असून दोन आरोपींकडून तब्बल दोन लाख 90 हजार 350 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने वीस आक्टोंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान करण्यात आले. यामध्ये घुटकाळा वाढ चंद्रपूर यांनी तक्रारीत नमून केले की 19 ऑक्टोबर च्या संध्याकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते 20 ऑक्टोबरला पोलिसांनी चोरट्यांना घेतले ताब्यात