देवरी पोलीस ठाणे अंतर्गत परसटोला टी पॉइंट परिसरात दारू पिऊन दुचाकी क्रमांक एम एच 35 ए बी 4813 ला चालविताना चंद्रभान शामराव कुंभरे वय 34 वर्ष रा.सालाई तसेच दुचाकी क्रमांक mh35 87 84 ला चालविताना नकुल पुरुषोत्तम कर्सल वय 35 वर्ष राहणार सुंदरी दंड याला पोलिसांनी पकडले या कारवाया शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या दरम्यान करण्यात आले आरोपी विरुद्ध मोटरसायकल वाहन कायदा अंतर्गत गुन्हाबं दाखले केला आहे