Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Digitalindia
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
Fitwithfish
Fisheries
Nfdp
Didyouknow
Constitutionday
Samvidhandivas
Indianconstitution
Fidfimpact
Kisancreditcard
Valueaddition
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri

सातारा: प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,शहर पोलीस ठाणे समोर शिवसेना कार्यकर्त्यांचा ठिय्याआंदोल

Satara, Satara | Dec 2, 2025
साताऱ्यातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना व भाजप पक्षांमध्ये वाद निर्माण होऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे व निवडणूक प्रक्रिया थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे, ही घटना आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे, या घटनेनंतर प्रभाग क्रमांक पाच मध्ये तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

MORE NEWS