मुलचेरा: अडपल्ली चक येथे जागतिक वन दिवस साजरा
आज दिनांक २१मार्च २०२५ रोज शुक्रवारला अडपल्ली चक येथे साजरा करण्यात आला. अडपल्ली चक हे गाव मार्कंडा वनपरीक्षेत्रात मोडतो.या गावाला जंगल लागून आहे. या गावात गावकर्यांच्या सहकार्याने आणी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या सौजन्याने गावात जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमात गावातील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.