लाखांदूर: वृद्धावर मारहाण प्रकरणी आरोपीला दंडासह दोन वर्षाची शिक्षा; लाखांदूर न्यायालयाचा निकाल
परिसरातील एका पान टपरीवर बसून काही नागरिकांशी चर्चा करीत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला विनाकारण अश्लील सिविगाळ करत लोखंडी सडाकिने हातावर वार करून जखमी केल्याची घटना घडली होती या प्रकरणात पिढीत व्यक्तीच्या तक्रारीवरून लाखांदूर प्लॉट येथील नितीन भुते वय 35 यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले या दोषारोप पत्रावर 17 ऑक्टोबर रोजी लाखांदूर न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण यादव यांनीआरोपीस दोन हजार रुपयाच्या दंडासह दोन वर्षाची सजा