Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: शहरातील शिवालय भाजप कार्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Buldana, Buldhana | Sep 17, 2025
भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त बुलढाणा शहरातील भाजपा जिल्हा कार्यालय शिवालय येथे १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रक्तदान शिबिर संपन्न झाले.या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS