जामखेड: जामवाडी शिवारामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी विहिरीमध्ये पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
Jamkhed, Ahmednagar | Jan 15, 2025
जामखेड जवळील जामवाडी येथे आज दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता बोलेरो गाडी क्रमांक एम एच तेवीस 84 85 यामधील...