कोरपणा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन धान पीक हिरावून घेतले आता पुन्हा एक नवीन संकट शेतकऱ्यांवर आले आहेत कापसांच्या पिकांवर लाल बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडल्याने तहसीलदार कोरफना यांना निवेदनातून हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी आज 18 नोव्हेंबर रोज मंगळवारला सकाळी 11 वाजता दरम्यान शेतकरी परिषद कोरफना यांनी केली आहे