आर्वी: दीड एकरातील कपाशीचे पीक रानडुकरांनी केले उध्वस्त.. उमरी मोजातील घटना.. दीपावली समोर पुन्हा शेतकरी अडचणीत..
Arvi, Wardha | Oct 20, 2025 आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे त्यातल्या त्यात आर्वी विभागात मोठ्या प्रमाणात जंगली वराहाचा चांगला धुमाकूळ सुरू आहे या रानडुकरांनी उमरी मोज्यातील दीड एकरातील कपाशीचे पीक आज सकाळी सात वाजता उध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी गोविंद उईके यांनी आज सायंकाळी 7.30 वाजता दिली.. नुकसान भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे..