राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमस्वरूपी बंदीची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राष्ट्रपतींना निवेदन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 27, 2025
आज दिनांक 27 सप्टेंबर दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कथित संविधानविरोधी आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या कार्यावर तात्काळ कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र (RPI) पक्षाकडून करण्यात आली असून सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त मार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. या निवेदनात RSS वर संविधानविरोधी विचारधारा, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांविषयी द्वेषपूर्ण भूमिका,