साक्री: आदिवासी समाजात आजही जोपासली जात आहे "आदिवासी संस्कृती";हनुमंतपाडा सह परिसरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो नागपंचमीचा सण
Sakri, Dhule | Jul 30, 2025
साक्री तालुक्यातील हनुमंतपाडासह बारपाडा चौपाळेतील पश्चिम पट्ट्यात आज ही आदिवासी परंपरेनुसार नागपंचमी हा निसर्गदेवतेचा सण...