मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील क- ही येथे असणाऱ्या प्लॉटवर अतिक्रमण करून ते खाली करण्यासाठी 5 लाखाची खंडणी मागणाऱ्या जितेंद्र केदारे यांच्या विरोधात भागवत दराडे यांच्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तपास पोलीस हवालदार व्यापारी करीत आहे