मोताळा: शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ३ लाख २३ हजार रुपयाचा १६ किलो गांजा जप्त,एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Motala, Buldhana | Aug 27, 2025
मोताळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी धाड टाकली असता एका इसमाकडून ३ लाख २३ हजार...