लोणार येथे 20 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता लोणार काँग्रेस कमिटीच्या वतीने झुणका भाकर खाऊन दिवाळी साजरी करत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.यावेळी लोणार शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद, तालुका अध्यक्ष अश्रू फुके, बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी,जिल्हा सरचिटणीस कलीम खान,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन खरात, सेवा दलाचे प्रदेशचे शैलेश बावस्कर आदी उपस्थित होते.