शिरपूर: शहरातील हुलसिंग नगर मधील 26 वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Aug 29, 2025
शहरातील हुलसिंग नगर मधील 26 वर्षीय युवक बाथरूमला गेला असता अचानक कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री...