सिंदेवाही: बिबट्याच्या हल्ल्यातील प्रशिलचा मृतदेह आढळला गडबोरी गावाजवळील टेकडी जवळ गावात तणाव व भीतीचे वातावरण
सिदेवाहि तालुक्यातील गडबोरी येथे काल रात्रीच्या सुमारास एका आठ वर्ष बालकाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती आज सकाळच्या सुमारास प्रशिलचा मृतदेह गावा जवळील टेकडे जवळ आढळून आला आहे सदर घटनेने गावामध्ये शोक काळा पसरली आहे