जामखेड: ट्रेनमधला हिरो ! अहिल्यानगरच्या रँचोने व्हिडिओ कॉलवर केली महिलेची प्रसुती....!
कर्जत तालुक्यातील एका तरुणाने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रसुती वेदना होणाऱ्या महिलेची मदत करत आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत मिळेल त्या साहित्याने ट्रेनमध्येच त्या महिलेची प्रसुती केली. विकास दिलीप बेंद्रे असे या तरुणाचे नाव आहे.