आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसारकाही दिवसापूर्वी लोहार मोहल्ला अति दृष्टी मुळे घराचे मोठे नुकसान झाले होते यावे शिवसेनेचे शेख नजीर भाई यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांना भोजनाची अवस्था करण्यात आली होती दिवाळीचा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शेख नजीर भाई यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना किर