महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहावी लागते हे कोण्या एका पक्षाचे नुकसान नसून संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान आहे असे म्हटले आहे अंबड बदनापूर मतदार संघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.