पेठ: कोटंबी घाटात वळणावर कंटेनर पलटी झाल्याने सहा तासा पासून वाहतूक कोंडी
Peint, Nashik | Sep 29, 2025 नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर कोटंबी घाटात एक कंटेनर पलटी झाल्याने सहा तासापासून वाहतूक कोंडी झाली असून करंजाळी पर्यंत दोन्ही बाजूने अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.