कळमेश्वर: कळमेश्वर अंतर्गत ब्राह्मणवाडा येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या आणि सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपींवर गुन्हा नोंद
Kalameshwar, Nagpur | Aug 24, 2025
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत ब्राह्मणवाडा येथे धाड टाकून आरोपी नामे आदित्य चक्रधर मांगे शुभम राजेश हितेश गंगाधर कडस्कर...