धरणगाव: मराठे गल्लीतील माहेरवाशीनीला सासरी पाचोरा येथे छळ; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव शहरातील मराठे गल्ली येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी पाचोरा येथे कौटुंबिक कारणावरून शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.