आष्टी: दोन दुचाकी ची झाली धडक... एक गंभीर दोन ठार रानवाडी फाट्या जवळील घटना.. उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल
Ashti, Wardha | May 30, 2025
रानवाडी फाट्या जवळ दोन दुचाकीची धडक झाली यामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर असल्याची घटना आज सायंकाळी सहा...