धुळे: मालेगाव रोड विशाल नगरात व्यवसायिकाचे घर फोडून सोन्या, चांदीचे दागिने, रोकड चोरट्याने केली लंपास
धुळे शहरातील मालेगाव रोड विशाल नगरात व्यवसायिकाचे बंद घर फोडुन चोरट्याने अंदाजे साडेतीन तोळे सोने, अर्धा किलो चांदी ,पंधरा ते वीस हजार रोख रक्कम, पितळी डबे अंदाजे साडेतीन ते चार लाखांचा माल चोरुन नेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती सहा जुलै रविवारी सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान व्यवसायिक निलेश सिंघवी यांनी दिली आहे. धुळे शहरातील मालेगाव रोड प्लॉट नंबर एक विशाल नगरात चहा विक्रेते निलेश प्रकाश संघवी यांचे घर दोन दिवसांपासून ते परगावी गेल्याने बंद होते. बंद घराचा फायदा घेत अज्ञा