गोंदिया: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया देवरी शाखेचा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सीएसआर निधीतून 50 संगणक संच भेट
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवरी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा व मुला मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी 50 संगणक संच भेट देण्यात आले या उपक्रमाचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून देणे डिजिटल शिक्षणात प्राविण्य मिळवून देणे आणि इंटरनेट द्वारे अभ्यासातील संख्या स्वयंपूर्ण पणे सोडविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे या संगणक संचामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच तंत्रज्ञाना