कळमेश्वर: कळमेश्वर येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी घेतला बचत गटांचा आढावा
कळमेश्वर येथे आज बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी बचत गटात चा आढावा घेतला. नगर परिषद तर्फे 84 लाख रुपये देण्यात आले बचत गटात तरी 84 लोकांना रोजगार पण मिळाला नाही.