ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांचा एल्गार संतोष शिंदे
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजता च्या सुमारास महाराष्ट्रीय एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एसटीतील अनेक मागण्यासाठी दिनांक १३/१०-२०२५ पासून मुंबईमध्ये एल्गार पुकारणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले असून यामध्ये सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून.