हे पहिले वर्ष आहे की डीजे मुक्त गणपती विसर्जन सगळ्यांच्या प्रयत्नाने होत आहे ठाकरे गट नेते अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 6, 2025
आज दिनांक सहा सप्टेंबर सकाळी 11 वाजता गणपती बाप्पा आपल्याला आज निरोप देत आहे. आणि पुढच्या वर्षी लवकर या असा देखील आपण...