पिरंगुट परिसरात प्लास्टिक बरणीमध्ये भटक्या कुत्र्यांचे तोंड अडकल्याने कुत्रा गेले तीन दिवस सैरभैर पळत होता.याबाबत पिरंगुट येथील रहिवासी विशाल खडके यांनी Resq Teamला याबाबत माहिती दिल्यावर सकाळी लवकरच ही टिम घटनास्थळी येत कुत्र्याला पकडले.कुत्र्याचे तोंड बरणीतुन मुक्त करुन त्याला सुखरूप सोडून देण्यात आले