औसा: लातूर-तुळजापूर हायवेवर आशिव ते उजनी दरम्यानच्या टोल नाक्याजवळ आयशर टेम्पोला लागली भीषण आग,टेम्पोचा पुढचा भाग जळून खाक
Ausa, Latur | Jun 20, 2025
औसा -लातूर ते तुळजापूर जाणाऱ्या हायवेवर औसा तालुक्यातील आशिव ते उजनीच्या दरम्यान मध्यभागी असलेल्या टोलनाकेच्या जवळ आज...