मूल: अक्कापुर टर्निंग पॉईंट वर दुचाकी च्या अपघातात एक जण गंभीर जगती
Mul, Chandrapur | Nov 10, 2025 मूल अक्कापूर टर्निंग पॉईंटवर दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची सदर घटना घडली आहे नागरिकांच्या साहाय्याने जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे