मारेगाव: खडकी येथे क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात दलित व्यक्तीस मारहाण व जातिवाचक शिवीगाळ; मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल
Maregaon, Yavatmal | Jul 19, 2025
बकऱ्या शेतात गेल्याच्या कारणावरून एका दलित व्यक्तीस जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 15 जुलै 2025 रोजी...