त्र्यंबकेश्वर: दलपतपूर येथे पारंपारिक बोहाडा उत्सव भक्तीमय वातावरणात पडला पार
नवरात्रोत्सव निमित्त श्री क्षेत्र दलपतपूर येथे पारंपारिक बोहाडा उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी ढोल पावरीसह सांबळच्या तालावर विविध देवदेवतांचे सोंगे नृत्य सादर करण्यात आले.