चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणारी केंद्र सरकारची सिंचन योजना गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण आहेत शेती पाण्याच्या अभावी तहानलेली राहिली असून असंख्य शेतकऱ्याची पिके व भविष्य या दोन्ही गोष्टी अनभिन्न राहिले असल्याची माहिती चिखल पार नेरी येथील शेतकऱ्यांनी पाच डिसेंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजता माहिती दिली