साकोली: खैरी वलमाझरी ग्रामपंचायत येथे सर्व कर भरणाऱ्या प्रमोद लांजेवार यांना मिळणार नागपूर ते हैद्राबाद विमानाचा मोफत प्रवास
Sakoli, Bhandara | Aug 25, 2025
खैरी वलमाझरी ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनव उपक्रम संकल्पनेतून कर...