सर्वोच्य पदावरील व्यक्तीवरील हल्ला भारतासाठी काळा दिवस सुप्रिया सुळे
आज दिनांक सात ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर जो काल हल्ला करण्यात आला आहे त्यावर प्रतिक्रिया दिले असून सर्वोच्च पदावर बसलेल्या देशातील व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे भारत म्हणून तो एक काळा दिवस आहे हा देश संविधानाच्या चौकटीत चालतो असे यावेळी खासदार सुळे म्हणाल्या.