आतापर्यंत ३ लक्ष ६२ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी मदत जमा ई-केवायसी न केलेल्या शेतकरी बांधवांनी प्रकिया पूर्ण करून घ्यावी प्रशासनाचे आवाहन राज्यात जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला लागू अशी मदत जाहीर केली आहे. मदत वितरणाची प्रक्रिया डीबीटीद्वारे सुरू असून आतापर्यंत ३ लक्ष ६२ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ३३६ कोटी ९