पंढरपूर: आंबे येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले, पाच लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Pandharpur, Solapur | Aug 11, 2025
पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू तस्करीविरोधात धडक कारवाई करत अंदाजे पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...