वैजापूर: ट्रकचा सिंध हॉटेल जवळ अपघात,सुदैवाने जीवित हानी नाही
वैजापूर शहरातील गंगापूर रोडवर सिंध हॉटेल जवळ एक ट्रकचा अपघात घडला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये. ट्रक रिव्हर्स घेत असताना हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेत एका कॉम्प्लेक्समधील लोखंडी पायऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे त्या दरम्यान सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.