चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधीचा राजशिष्टाचार पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षेला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज 18 नोव्हेंबर रोज मंगळवार ला महानगरपालिका गाठून ज्या विचारला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आपल्या समर्थकासह महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला