श्रीगोंदा: मांडवगण फाटा येथे १७ लाख ९० हजार रुपयांचा लाकूड वाहतूक करणारा टेम्पो लाकडासह श्रीगोंदा पोलिसांनी पकडला
Shrigonda, Ahmednagar | Jan 5, 2025
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गावच्या शिवारातील मांडवगण फाटा येथे दिनांक तीन तारखेला रात्री नऊ वाजता पोलीस पथकाने अवैद्य...